बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर्करोगाच्या उपचारादरम्यानचा संजय दत्तचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. या फोटोत संजय दत्त खूप कमजोर दिसतो आहे.

संजूबाबा या फोटो आपल्या एक फॅनसोबत दिसतोय. संजय दत्तचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतायेत.

संजय दत्त काही दिवसांपूर्वी दुबईला त्याच्या मुलांजवळ गेला होता. तेव्हा संजय दत्तची प्रकृती ठिक वाटत होती. लॉकडाऊन असल्याने गेल्या अनेक काळापासून संजय त्याच्या मुलांना भेटलेला नव्हता. संजयची पत्नी मान्यताने या भेटीचा एक फोटो शेअर केला होता.

महत्वाच्या बातम्या-

“रिकाम्या बोगद्यात कुणाकडे पाहून हात उंचावला, मोदींची तब्येत बरी आहे ना?”

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्ण दगावल्यास कुटुंबीयांना भरपाई द्या- उच्च न्यायालय

‘मी जिवंत आहे’; जिवंतपणी श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली

मी अंधभक्त नाही, गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान बनू शकते हे मोदींनी सिद्ध केलं- कन्हैया कुमार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More