बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Weather Update: पुढील 2-3 दिवस राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. एकीकडे कोरोनानं हैराण करुन सोडलं आहे. तर दुसरीकडे ऐन थंडीतही अवकाळी पाऊस (Rain) कोसळत आहे. त्यामुळे सध्या नागरिक तर वैतागल्याचं पहायला मिळत आहे.

सध्या थंडीची तीव्र लाट असल्याचं पहायला मिळत आहे. ऐन थंडीतही अनेक भागांत पावसानं हजेरी लावली आहे. अशातच आता पुढील काही दिवस पावसाची हजेरी पहायला मिळणार आहे. 10 ते 13 जानेवारीदरम्यान उत्तर पश्चिम व मध्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! गेल्या 24 तासात देशात आढळले तब्बल ‘एवढे’ कोरोना रुग्ण

धक्कादायक! आता Omicron नंतर आणखी एक व्हेरियंट आला समोर

पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाला?; वाचा आजचे ताजे दर

10 वी 12 वीच्या परिक्षेबाबत शिक्षण मंडळानं ‘हा’ मोठा निर्णय

“मुख्यमंत्री अजूनही हॉलिडे मूडमध्ये तर गृहमंत्री विकेंड मूडमध्ये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More