ह्त

शैलेश लोढा हे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारत होते.

परंतू काही दिवसांपासून शैलेश मालिकेमध्ये दिसत नाहीत.

 मध्यंतरी शोला नवीन तारक सापडले अशा चर्चा होत्या.

परंतु आता  यावर शोचे निर्माते असित मोदी हे स्पष्ट बोलले  आहेत.   

असित मोदी म्हणाले, शैलेश लोढा यांच्या जागी कोणाचीही निवड झालेली नाही, जेव्हा होईल तेव्हा मी स्वत: सगळ्यांना सांगेन.