Flipkart ने "Flipkart Big Billion Days Sale" सोबतच iPhone प्रेमींसाठी आणखी एक खुुशखबर दिली आहे.

Flipkart कडून iPhone13 वर बंपर सूट देण्यात येत आहे. 

सेलमध्ये iPhone13 (128GB) ची सुरूवातीची किंमत केवळ 47,990 रु. आहे.

एक्सचेंज ऑफर मध्ये आणखी डिस्काऊंट मिळवून तुम्ही अजून कमी किमतीत iPhone13 मिळवू शकता.

काही दिवसांपूर्वी iPhone14 लाँच झाला आहे. मात्र त्या फोन मध्ये जास्त नवीन असे काही नाहीये. 

त्यामुळे iPhone13 ला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

iPhone14 च्या तुलनेत iPhone13 कमी काळात Out of Stock होत आहे.  

त्यामुळे Flipkart च्या ऑफरचा लाभ घेत अनेक iPhone प्रेमींना स्वत: चा iPhone13 खरेदी करण्याची संधी आहे.