अभिजीत आणि सुखदा दोघंही उत्तम कलाकार आहेत.     

दोघांनीही कलाविश्वात आपलं नाव कमावलं आहे. 

आता दोघांच्याही चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. 

कारण खऱ्या आयुष्यातील हे नवरा-बायको आता ऑनस्क्रीन एकत्र दिसत आहेत.

हे दोघं गायिका वैशाली सामंत हिच्या 'तू सांग ना' या गाण्यात एकत्र दिसत आहेत. 

हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.