बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेली इशा गुप्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

इशाच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर असलेले तीचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत

तिच्या फोटोंवरुन नजर हटत नसल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे, तशा कमेंट तिला मिळत देखील आहेत

स्वतःचं अंग दाखवण्यात इशाला अजिबात संकोच वाटत नाही, तीचे फोटो पाहून चाहते हैराण आहेत

ही पहिलीच वेळ नाही याआधीही इशाने आपल्या अंग प्रदर्शनाने सोशल मीडियावर आग लावली आहे

इशा गुप्ताच्या या फोटोंवर चाहत्यांच्या उड्या पडत आहेत. यावरुन ती चाहत्यांची किती आवडती आहे ते दिसतंय.