ह्त

अंकिता लोखंडे आणि विकि जैनने काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली आहे.

अंकिता आणि विकी यांची केमेस्ट्री चांगलीच जुळलीय. दोघेही सोशल मिडियावर सतत फोटो पोस्ट करत असतात

आता अंकिताने काही फोटा पोस्ट कल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

अंकिताने या फोटोत निळ्या रंगाचा साइट कट ड्रेस घातला आहे.

या फोटोत विकीने तिच्या पोटावर हात ठेवल्याने, ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, अंकिता 100 टक्के गरोदर आहे. अनेकजणांनी या कमेंटला दुजारो दिला आहे.

अंकिता - विकीने मात्र अद्याप यावर  कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.