ह्त

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाझ गिल एकटी पडली होती. परंतु आता तिने स्वत:ला सावरलं आहे.

आता तिचं नाव एका नवीन व्यक्तीसोबत जोडलं जात आहे.

शहनाज सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटातून बाॅलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

या चित्रपटातून सुप्रसिद्ध डान्सर राघव जुयालदेखील बाॅलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

आता या दोघांत मैत्रीपलिकडे काही असल्याचं बोललं जात आहे. परंतु या दोघांनीही अजून यावर मौन पाळले आहे.