विराट कोहलीनं गुरूवारी अफगानिस्तान विरूद्ध सामन्यात 122 धावा करत आपले शतक पूर्ण केले.  

यानंतर विराटचं सर्वांकडून कौतुक होत आहे. 

अनुष्कानंही आपल्या नवऱ्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. 

अनुष्कानं विराटचे फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन दिलं आहे की,

प्रत्येक गोष्टीत मी कायम तुझ्यासोबत आहे. 

अनुष्काची ही पोस्ट सोशल मीडियावर, सध्या खूप चर्चेत आहे.