ह्त

आलिया  आणि रणबीर कपूरने काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ  बांधली आहे. 

आलियाने नुकतंच एका मुलाखतीत ती तिचं नाव बदलणार असल्याचं सांगितलं आहे. 

  आलिया म्हणाली, कपूर कुटुंब खूप मोठं आणि एकत्र आहे.

मला कपूर घराण्यापासून वेगळं असल्यासारखं वाटून नाही घ्यायचं .

म्हणून मी लवकरच आलिया भट्ट नावापुढे कपूर जोडणार आहे.