ह्त

अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडानं  त्यांच्या 'लाइगर' चित्रपटाच्या प्रमोशनससाठी अनेक ठिकाणी दौरे केले. 

प्रमोशन दरम्यान, अनन्या लखनौला देखील गेली होती. 

अनन्यानं तेथील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

 या फोटोत तिनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोत अनन्या कमालीची सुंदर दिसत आहे.

अनन्या आणि विजयचा 'लाइगर' चित्रपट 25 ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे.