अंकिता लोखंडेनं गणेशोत्सवातील नऱ्यासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

 तिनं या फोटोंना कॅप्शन दिलं आहे की, आमचा पहिला एकत्र गणपती आणि गौरी पूजन.

अंकिता आणि विकीनं काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली आहे.

दोघंही सोशल मीडियावर एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात.

 अंकिता- विकीची केमेस्ट्री चांगलीच जुळलीय.