ह्त

अनुराग कश्यप थेट तापसी पन्नूच्या स्तनाविषयीच बोलले, नेटकरीहे संतापले.

झाल असं की, तापसी आणि अनुराग कश्यप हे  सिद्धार्थ कननच्या मुलाखतीत बोलत होते. तेव्हा सिद्धार्थ अनुरागला म्हणाला की, तुम्ही देखील न्यूड फोटो शूट करा.

त्यावर तापसी म्हणाली, कृपा करून हाॅरर शो सुरू करू नका. मग सिद्धार्थ म्हणाला, तु अनुराग सरांवर जळतेय, कारण तुला माहित आहे की, त्यांचे न्यूड फोटो व्हायरल होतील.

मग त्यावर अनुराग म्हणाला, हो ही खरच जळते. कारण माझ स्तन हिच्या स्तनापेक्षा मोठं आहे.

त्यामुळे नेटकरी आता अनुराग- तापसीला ट्रोल करीत आहेत. विनोदालापण काही मर्यादा असतात, अशा कमेंट्स नेटकरी करीत आहेत.