दयाबेन फेम दिशा वकानीनं 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेला रामराम ठोकलेले बरेच दिवस झाले. 

कित्येक दिवस झाले परंतु दिशा मालिकेत परतली नाही.    

यावर नुकतंच शोचे निर्माते असित मोदी म्हणाले, दयाबेनचं पात्र प्रेक्षक अजूनही विसरले नाहीत, आम्हाला आशा आहे की दिशा परत येईल.

पुढं असित असंही म्हणाले की, काही कौटुंबिक जबाबदाऱ्या संभाळत असल्यानं सध्या दिशा येऊ शकत नाही.      

आम्ही दयाबेनच्या पात्रासाठी ऑडीशन घेतल्या पण आम्हाला तिच्यासारखी  अभिनेत्री भेटली नाही.