लग्नापूर्वी जोडीदाराला विचारा 'हे' प्रश्न

www.thodkyaat.com

जोडीदाराच्या संमतीने लग्न होतंय का?

जोडीदाराशी तुमच्या करिअरविषयी नक्कीच चर्चा करा.

जोडीदाराशी कुटुंब नियोजनाबाबत मोकळेपणाने बोला.

पार्टनरला जीवनातील ध्येयाबाबत विचारा

लग्नाआधी तुमच्या जोडीदाराला तुमच्या एक्स बद्दल नक्कीच सांगा. 

Dashed Trail

बातमी जशी, आहे तशी

Share