श्रेयस तळपदेला नुकतंच एका मुलाखतीत, बाप्पाकडं काय मागणं आहे, असं विचारण्यात आलं. 

त्यावेळी श्रेयस म्हणाला, बाॅलिवूडमध्ये सध्या जी  स्टेटमेंट्स केली जात आहेत, ती फारशी पटण्यासारखी नाहीत.  

इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आम्हा सगळ्यांना चांगली बुद्धी दे. 

प्रेक्षक ही आमची गर्लफ्रेंड आहे, जर ते आमच्यावर नाराज असतील, तर त्यांना मनवण्याचं काम आमचं आहे. 

जर प्रेक्षकांनी आमचे चित्रपट पाहिलं नाहीत, तर कलाकाराला काहीच किंमत राहत नाही.