बबिता फेम अभिमनेत्री 'मुनमुन दत्ता' तिच्या हटक्या स्टाईलमुळं सतत चर्चेत असते.   

मुनमुननं नुकताच नवीन हेअरकट केला आहे. हे  फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहे.   

या फोटोंमध्ये तिनं फ्रिंज हेअरस्टाईल केलेली दिसत आहे.  

तसेच नव्या हेअरस्टाईलसोबत लाल रंगाचा टी-शर्ट घातल्यानं मुनमुन खूपच सुंदर दिसत आहे.        

मुनमुनच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स करत तिच्या नव्या लुकची स्तुती करत आहेत.