सोनालीच्या घरी दरवर्षी बाप्पांचं प्रतिष्ठापण मोठ्या उत्सवात केलं जातं. 

परंतु यावर्षी तिच्या घरी गणपती प्रतिष्ठापण झालं नाही. 

कारण नुकतंच तिच्या आजीचं निधन झालं आहे. 

सोनालीनं गणेशोत्सवातील जुन्या आठवणी शेअर करत याबद्दल माहिती दिली. 

ती काहीवेळा गणपतीची मूर्ती स्वत: तयार करत असते. 

सोनालीनं जुन्या आठवणी शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, 

पुढच्या वर्षी, आजी तू शिकवलाय तसा, नेहमीप्रमाणे, तुझ्या मनासारखा गणेशोत्सव साजरा करू.