ह्त

हार्दिक-अक्षयाने लग्नाआधीच एक गुड न्यूज दिली आहे. चाहतेही खुष झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी त्यांनी प्रेमाची कबुली देऊन साखरपुडा केला आहे.

मध्यंतरी ते लंडन दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्याविषयी बरच बोललं गेलं. 

हार्दिक-अक्षया आपल्याला आता एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. 'चतुर चोर' या सिनेमात त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

त्यामुळे चाहत्यांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे. त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला सर्वजण उत्सुक आहेत.