रविवारी पार पडलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात रविंद्र जडेजानं 29 बाॅलमध्ये 35 धावा केल्या.     

जडेजा आणि पांड्याचा भारताला विजय मिळण्यात मोठा वाटा आहे. 

त्यामुळं 4 सप्टेंबरला भारत-पाकमध्ये होणाऱ्या सामन्यात जडेजाकडून सगळ्यांना अपेक्षा होत्या. 

 परंतु जडेजाला दुखापत झाल्यानं, तो ही मॅच खेळणार नाही. 

 आता जडेजाच्या जागी कोणता खेळाडू खेळणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.