अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड लुकमुळं सतत चर्चेत असते. 

17 ऑक्टोबरला निया तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

निया 'एक हजारो में मेरी बहना है' या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आली.    

ती झी टीव्हीवरील 'जमाई राजा' या मालिकेतही दिसली होती.   

नियाचं पूर्वीचं नाव नेहा होतं, परंतु नेहा हे काॅमन नाव वाटत असल्यानं तिनं नाव बदललं.  

तिनं मास काॅम्यूनिकेशनमधून डीग्री पूर्ण केली आहे.  

तिला कला क्षेत्रात येण्यापूर्वी  पत्रकार बनायचं होत, असं म्हणलं जातं.  

आता आशियामधील सगळ्यात सेक्सी महिलांमध्ये दिपीका, प्रियंकानंतर नियाचा नंबर लागतो.