राधिका आपटेला बिनधास्त बोलणारी अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

राधिकानं एका मुलाखतीत बाॅलिवूडबद्दलच्या काही घाणेरड्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या होत्या. 

राधिका म्हणाली होती की, मी कास्टींग काउचची बळी पडली नाही, परंतु मलाही याबद्दल विचारण्यात आलं होत.

 बाॅलिवूडमध्येही पाॅवर गेम आहे, यातून महिलांचा लैंगिक छळ केला जातो.

 हे पुरूषांच्या बाबतीतदेखील घडते.

 याच्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे, तरच बदल होईल.