अनेकांचं स्वप्न असतं की, स्वत:ची कार असावी, तसंच तुमचंही स्वप्न असेलच.

हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय कार बाजारात आता बऱ्याच शानदार Compact Suv सज्ज आहेत.

इतर कारसारखेच फिचर्स असलेल्या, या गाड्यांची किंमत 6 ते 7.5 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

या गाड्यांमध्ये Renault Kiger, Nissan Magnite, Hyundai Venue यांसारखे फिचर्स देखील आहेत.

Nissan Magnite Compact SUV ची किंमत 6 लाखांपेक्षा कमी आहे. 

Compact Suv सेगमेंटमध्ये Hyundai Venue ची किंमत 6-7 लाखांपर्यंत आहे.  

Hyundai Venue ही या सेगमेंटमधील टॉप-10 कार पैकी एक आहे. या कारला जास्त डिमांड असल्याचंही दिसतंय.

त्यामुळे बाजारात असलेल्या या कमी किमतीच्या Compact Suv ने तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.