बाॅलिवूडची दबंग  गर्ल 'सोनाक्षी सिन्हा' तिच्या ल्वह लाईफमुळं चर्चेत आली आहे.   

परंतु सोनाक्षी स्वत: तिच्या खाजगी आयुष्यावर जास्त बोलत नाही.   

पण सोनाक्षी अभिनेता जहीर इक्बालसोबत रिलेशनमध्ये असल्याचे बोलले जाते.  

हे दोघं बऱ्याचदा एकत्र दिसून आले आहेत.        

नुकतंच अभिनेता वरून शर्मानं सोनाक्षी आणि जहीरचा एका फोटो पोस्ट केला होता.    

आणि या फोटोला वरूननं कॅप्शन दिलं होतं की, याला म्हणतात 'ब्लाॅकबस्टर जोडी'.    

वरूनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.