दीपिका पादुकोण सतत आपल्या ग्लॅमरस लुकनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.    

नुकतंच दीपिकानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर इंडो- वेस्टर्न ड्रेसमध्ये हटक्या पोज दिलेले फोटो शेअर केले आहेत.

  दीपिकानं या फोटोंना कॅप्शन दिलं आहे की, हे माझ्यासाठी शेवटचं आहे.  

दीपिकाच्या या फोटोंवर चाहत्यांचा लाईक्स कमेंट्सचा पाऊस सुरू आहे.

एका चाहत्यानं तर कमेंट केली आहे की, कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं.