अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या तिच्या 29 व्या वाढदिवसानिमित्त नवऱ्यासोबत सुट्टी एन्जाॅय करताना दिसत आहे.    

हृतानं नुकतंच फी फी आयलॅंड येथील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.   

   हृताचे हे खास फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांचा लाईक्स, कमेंट्सचा पाऊस सुरू आहे.

दरम्यान, हृता आणि प्रतिक  हनीमूनसाठी टर्कीमध्ये गेले होते.