ह्त

प्राजक्ता माळी सोशल मिडियावर नेहमीच हटके फोटो पोस्ट करत असते. 

 प्राजक्तानं नुकतचं नवीन फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिनं इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोत प्राजक्तानं गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे आणि केसात फुलं लावली आहेत.

या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. नेटकरीही तिच्या सौंदर्यांची स्तुती करत आहेत.

एका चाहत्याने माझी प्राजू म्हणत खूप सारे हार्ट इमोजी पाठवले आहेत.