मलायका अरोरानं पन्नाशीतही स्वत: ला  कमालीचं मेंटेन ठेवलं आहे.

नुकतंच मलायकानं लेहेंग्यामध्ये हटके पोझ देत फोटोशूट केलं आहे. हे फोट तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मलायकाचा हा लूक पाहून चाहतेही घायाळ झालेत.

तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स करत तिच्या सौंदर्याची तारीफ करत आहेत.

 अनेकजण तिला कमेंट करत ती या वयातही इतकी फिट कशी आहे ?, असा प्रश्न विचारत असतात.