अभिनेत्री मौनी राॅय नुकतीच 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात झळकली आहे. 

पण सध्या मौनी मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जाॅय करताना दिसत आहे. 

तिनं मालदीवमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.   

या फोटोंमध्ये तिनं गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली आहे.    

तिनं गाॅगल घालून, केसाला रीबन बांधून हटकी स्टाईल केली आहे. 

तिनं  मालदीवमध्ये कपड्यांची वेगवेगळी फॅशन केलेली दिसून येत आहे. 

मौनीच्या या फोटोंवर चाहत्यांचा लाईक्स कमेंट्सचा पाऊस सुरू आहे. 

एकानं तर कमेंट करत मौनीला 'सौंदर्याची राणी' असं म्हटलं आहे.