ह्त

अभिनेत्री केतकी चितळे काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.

 फेसबुक पोस्टद्वारे वादग्रस्त वक्तव्य केल्यानं तिला तुरूंगातही जावे लागलं होते.

यामुळे तिला तिचं फेसबुक अकाऊंट वापरण्यास बंदी घातली होती.

 परंतु आता पुन्हा तिला फेसबुक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याचा आनंद तिनं फेसबुकवर पोस्ट करत व्यक्त केला आहे.