अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर ऋषभ पंत यांच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दोघंही नाव न घेता, एकमेकांवर टीका करत होते. 

उर्वशी एकदा सोशल मीडियावर पोस्ट करत पंतला 'छोटू भय्या' असं म्हणाली होती.

तर पंतनं पोस्ट करत लिहिलं होतंं की, माझा पीछा सोड.

एका मुलाखतीत उर्वशीला विचारण्यात आलं की, पंतपर्यंत काही संदेश पोहोचवायचा आहे का ?,

त्यावर सुरवातीला उर्वशीनं बोलायला नकार दिला, परंतु नंतर तिनं पंतची हात जोडून माफी मागितली. 

उर्वशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.