घरसे निकलते है, कुछ दूर चलते है, हे गाणं आजही अत्यंत लोकप्रिय आहे.    

या गाण्यातील अभिनेते जुगल हंसराज आजही डॅशिंग दिसतात.  

चित्रपटापासून दूर असले तरी इंस्टाग्रामवर त्यांचे एक लाख सहा हजार फाॅलोवर्स आहेत.  

 'मोहबतें' या चित्रपटात त्यांनी साकरलेली भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे.

 सध्या जुगल पत्नी आणि एका मुलासह न्यूयाॅर्कमध्ये राहत आहेत.