'मन उडू उडू झालं' ही हृता-अजिंक्यची मालिका खूप लोकप्रिय ठरली. 

मालिकेत इंद्रा-दीपूच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. 

पण ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षक नाराज झाले होते.

आता हृता-अजिंक्यच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर आहे. 

हृता आणि अजिंक्य 'कन्नी' या  चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. 

हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा आहेत.