'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमुळं हिना खानला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

सोशल मीडियावरही हिनाचे प्रचंड चाहते आहेत.   

सोशल मीडियावर हटके फोटो पोस्ट करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. 

नुकतंच तिनं ऑरेंज रंगाची साडी घालून एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

तिनं घातलेल्या साडीचं एक खास वैशिष्ट म्हणजे, या साडीवर तिनं नेटचाच कोट  घातला आहे.  

तिची ही हटकी स्टाईल चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस आली आहे.  

या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं आहे की, हलका हलका कसूर है, तेरी नजर का कसूूर है.  

हिनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.