ह्त

अभिनेत्री हृता दुर्गुळे अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

हृतानं काही महिन्यांपूर्वी प्रतिक शहासोबत लग्नगाठ बांधली आहे.

हृतानं नुकतंच 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

 या कार्यक्रमात तिनं प्रतिकसाठी एक मजेशीर उखाणा घेतला.

एक बोटल, दोन ग्लास, प्रतिक माझा फर्स्टक्लास, हा तिनं घेतलेला उखाणा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.