रात्री झोपण्यापूर्वी नवरा-बायकोने कराव्यात 'या' 5 गोष्टी, प्रेम वाढतच जाईल
www.thodkyaat.com
नवरा-बायकोने थोडं एकमेकांशी गप्पा मारून मग झोपावं, कारण दिवसभर ते कामात व्यस्त असतात.
एकमेकांसाठी आणि स्वतःला वेळ देता येत नाही. त्यामुळे एकमेकांशी झोपण्याआधी थोडं बोलावं.
नवरा-बायकोनं रात्रीचं जेवण एकत्र करावं. शक्य असेल तर दोघांनी एकमेकांना आपल्या हातांनी भरवावं.
असं केल्यानं दोघांमध्ये प्रेम वाढतंच. सोबतच एकमेकां प्रती सन्मान आणि आत्मविश्वासही वाढतो.
जोडीदाराच्या इच्छेकडे कधीच दुर्लक्ष करू नका. असं केल्यानं तुमच्यातील दुरावा वाढू शकतो.
बेडरूममध्ये गेल्यानंतर पती-पत्नीने एकमेकांना मिठी जरूर मारावी. असं केल्यानं त्यांना आनंद मिळतो.
Dashed Trail
Liked this story?
Click to explore
Next
अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिली आनंदाची बातमी!
Share it
Share