अभिनेता विद्युत जामवाल  त्याच्या विचारांमुळे नेहमी चर्चेत असतो. 

नुकतंच विद्युतनं म्हटलं आहे की, मूल होण्यासाठी मी सरोगसी, दत्तक आणि आयव्हीएफ मार्ग स्विकारायला तयार आहे. 

मूल हे मूल असतं, त्याबद्दल वेगळा विचार करण्याची पद्धत नसावी. 

मूल ही दैवी योजना आहे, तर ते तुमच्या आयुष्यात येणं लिहील असंल, तर ते तुम्हाला जरूर मिळेल.

 दरम्यान, विद्युतचा फॅशन डिझाईनर नंदिता महतानीसोबत गेल्यावर्षी साखरपुडा झाला आहे.