कृती सेननंनं हिरोपंती चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

यानंतर तिनं अनेक सुपरहिट चित्रपट केले.

नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात तिला 'मिमी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीची ट्राॅफी मिळाली आहे.

तिला याचा अतिशय आनंद झाला आहे. 

या आनंदात तिनं सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती ट्राॅफी घेऊन झोपलेली दिसत आहे.

या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं आहे की, आज मी एकटी झोपणार नाही.

ऋदय भरून आलं आहे, असं म्हणत तिनं पुरस्कार मिळाल्याचा आनंद शेअर केला.