ह्त

'लाॅक अप' फेम शिवम शर्मा सतत चर्चेत असतो, आता त्याने मुलाखतीत त्याच्याबद्दल  केलेल्या खुलास्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

शिवमने शोमध्ये असताना खुलासा केला होता की, त्याने त्याच्या आईच्या मैत्रिणीबरोबर शारिरीक संबध ठेवला होता.

यानंतर त्यांच्या कुटुंबियाने ती महिला कोण आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला होता. 

परंतु आता शिवमने एका मुलाखतीत,  यावर त्याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती हे सांगितलं आहे.

शिवम म्हणाला, एक घटस्पोटीत महिला माझ्या घराजवळ राहायची, ती आईची मैत्रिण होती.

मला तिला सेक्शुअल लाइफमध्ये मदत करायची होती. मी मस्त व्हाईस साॅस पास्ता बनवतो, म्हणून मी त्यांच्या घरी पास्ता घेऊन जायचो.

मग मी त्यांच्यासोबत बराच वेळ घालवायचो. ही खूप जुनी गोष्ट आहे. काॅलेजमध्ये असताना हे सर्व घडलं. 

 हे कुटुंबियांना समजल्यावर  त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आजपर्यंत ते नेहमीच मला साथ देत आले आहेत.