ह्त

सैफ अली खानच्या  वाढदिवसानिमित्त जाणून घ्या, त्याची प्राॅपर्टी  किती ?, ऐकाल तर तुम्हीही थक्क व्हाल.

सैफची 15 कोटी डाॅलर म्हणजे 1120 कोटी एवढी संपत्ती आहे. त्याचा खानदानी महल 800 कोटींपेक्षाही जास्त किमतीचा आहे.

तो चित्रपटाव्यतिरिक्त  ब्रॅंड एंडोर्समेंट, जाहिरात यातून कमाई करतो. दरवर्षी सैफ 30 कोटी कमवतो.

देशातील सगळ्यात चांगल्या दहा ठिकाणच्या लोकेशनवर त्याच्या प्राॅपर्टीज आहेत.

सैफचं मुंबईमध्ये रेसिडेंसी हाॅटेलजवळ टर्नर रोडवर एक लक्झरी अपार्टमेंट आहे. करीना आणि मुलांसह तो या अपार्टमेंटमध्ये राहतो.