अभिनेत्री धनश्री काडगावकरची 'तु्झ्यात जीव रंगला' या मालिकेतील  वहिनीसाहेबांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 

धनश्री सध्या 'तू चाल पुढं' या मालिकेत शिल्पी नावाचे पात्र साकारत आहे.

धनश्रीनं नुकतीच पोस्ट करत, शिल्पीची भूमिका साकारतानाचा तिचा अनुभव सांगितला आहे. 

धनश्री म्हणाली, शिल्पी या नावातच मज्जा वाटते.  

 आणि तितिकीच मजा येतेय हे कॅरॅक्टर करताना.