बुधवार पेठेबद्दल तुम्हाला 'या' गोष्टी माहीत आहेत का? 

www.thodkyaat.com

Plus

पुण्यातील बुधवार पेठ ही सर्वात जास्त वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे 

भारतातील तिसरा सर्वात मोठा वेश्याव्यवसाय बुधवार पेठेतून चालतो 

बुधवार पेठेत तब्बल 5 हजार वेश्या असल्याचा अंदाज आहे 

पुण्यावर हल्ला केला तेव्हा औरंगजेबाचा मुक्काम या जागी होता 

बुधवार पेठ इलेक्ट्रॉनिक वस्तूंची बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्ध आहे 

पुस्तकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात फेमस असलेला अप्पा बळवंत चौक सुद्धा बुधवार पेठेत आहे

मुलींची पहिली शाळा भरलेला भिडेवाडा बुधवार पेठेत आहे 

पुण्याच्या मानाच्या 5 गणपती मंडळांपैकी 3 मंडळं या पेठेत आहेत 

पुण्याचं श्रद्धास्थान असलेला श्रीमंत दगडूशेठ गणपतीही याच पेठेत आहे 

Dashed Trail

बातमी जशी, आहे तशी

Share