ह्त

जॅकलीन फर्नांडीसला 215 कोटी रूपयांच्या खंडणी प्रकरणी ईडीने जॅकलीन विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.

 ईडीच्या या कारवाईनंतर तिनं काही वेळापूर्वी सोशल मिडियावर एक स्टोर पोस्ट शेअर केली होती.

या स्टोरीत तिनं म्हटलं आहे की, मी शक्तिशाली आहे. मी जशी आहे तसं स्वत: ला स्विकारलं आहे.

सर्व काही ठीक होईल. मी खंबीर आहे. एक दिवस मी माझ लक्ष गाठणार आहे आणि स्वप्न पूर्ण करणार आहे.

तिच्या या स्टोरीची सोशल मिडियावर चर्चा होताना दिसत आहे.