अभिनेत्री जान्हवी कपूरनं 'धडक' या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

बाॅलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडण्यात ती यशस्वी ठरत आहे. 

ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.   

सोशल मीडियावर हटके फोटो पोस्ट करत, ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.  

नुकतंच तिनं पाढऱ्या कलरच्या शाॅर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. 

या ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.  

तिच्या या फोटोंवर चाहत्यांचा लाईक्स कमेंट्सचा पाऊस सुरू आहे.    

एका चाहत्यानं तर कमेंट केली आहे की, जान्हवीच लग्न माझ्याशीच होईल.