डाळिंब खाण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आपल्या शरीराला होत असतात.  

ताप आल्यानंतर डाळिंब खाल्ल्यास ताप कमी होतो. 

पोटात गॅस होणे आणि अपचन या समस्याही डाळिंबाच्या सेवनाने कमी होऊ शकतता.   

ज्यांना रक्त कमी आहे त्यांनी डाळिंब खायलाच हवं. 

 डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, त्यामुळं डाळिंब खाल्ल्यानं त्वचादेखील तजेलदार दिसते. 

तसेच डाळिंबाचा रस पिल्यानं उच्च रक्तदाबावरही नियंत्रण राहते.