'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली म्हणजेच 'काजल काटे' ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. 

मालिकेत शेफालीचं प्रेम समीरवर आहे.

पण खऱ्या आयुष्यातील तिच्या समीरसोबत तिचं लग्नदेखील झाल आहे. 

तिच्या नवऱ्याचं नाव प्रतिक कदम आहे. 

प्रतिक मुंबई इंडियन्स टीममध्ये ट्रेनर म्हणून काम करत आहे.