स्वरा भास्कर तिच्या बेधडक वक्तव्यामुळं चर्चेत येत असते.  

नुकतंच एका मुलाखतीत स्वरा करण जोहर आणि सुशांतच्या मृत्यूप्रकरणावर बोलली आहे.  

स्वरा म्हणाली, अनेकजण बाॅलिवूडमधील घराणेशाहीवर टीका करतात.   

तुम्हाला जर त्यांचे चित्रपट पटत नसतील, तर पाहू नका.   

करण जोहरचेही सिनेमे जर पटत नसतील, तर तेही पाहू नका. 

जर तुम्हाला वाटतं की, करण घराणेशाहीला पाठिंबा देतो,  

तर त्यावरही करणबदद्ल स्पष्ट बोला.      

पण याचा अर्थ असा नाही की, करण खूनी आहे.