दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरनं अजूनही लग्न केलं नाही.    

करणला एका मुलाखतीत त्याला कोणती अभिनेत्री आवडते, असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

त्यावेळी करण विलंब न करता म्हणाला, करीना कपूर. 

करीना कपूरसोबत लग्नही करायला आवडलं असतं, असंही करण म्हणाला. 

दरम्यान, करीना आणि करण चांगले मित्र आहेत.