ह्त

'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाच्या नकारात्मक चर्चेबद्दल करीनाने दिलं स्पष्ट उत्तर. पाहा काय म्हणाली करीना.

 करीना म्हणाली, चित्रपट ट्रोल करणाऱ्यांचा एक वेगळा वर्ग आहे. आणि हा तोच वर्ग आहे जो तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिसतो.

ट्रोल करणारा वर्ग फक्त 1 टक्के आहे. पण प्रत्यक्षात चित्रपटाला मिळणारं प्रेम खूप वेगळं आहे.

कृपा करून ह्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, प्रत्यक्षात हे एका चांगल्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासारखे आहे.

जवळपास अडीच वर्षे ह्या चित्रपटासाठी 250 लोकांनी काम केलं आहे. तसेच हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.