करीना कपूर नेहमी आपल्या लाडक्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 नुकतंच करीनानं एका मुलाखतीत, तिचा मुलगा तैमुरचं कौतुक करत, त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.

करीना म्हणाली, तैमुर आणि सैफ सारखेच आहेत. दोघंही एकाच प्रकारचे चित्रपट वेबसिरीज बघतात. 

तैमुर खुप समजूतदार  आहे. त्याला चुकीची गोष्ट करण्यापासून थांबवलं की त्याला लगेच कळते. 

त्याचं भविष्यही उज्वल आहे.

तसेच तैमुर आणि जेह दोघंही खोडसर आहेत. येणाऱ्या काळात अजून चांगले बदल त्यांच्यात घडतील, असंही करीना म्हणाली.